तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, कृष्णा पडूळकर, प्रविण बंडे आदी उपस्थित होते.

 
Top