तेर (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील कु.एकता बबन मस्के ही परीक्षा  पास झाली आणि परीचारीका म्हणून  धाराशिव येथे नोकरी करत आहे. म्हणुन अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.                                           यावेळी केशव वाघमारे, विश्वास कसबे,बापु रसाळ, प्रभावती वाघमारे रोहीणी कांबळे, कल्पना सोनवणे, शुभम कांबळे,सोनल धावारे, अर्चना सोनवणे उपस्थित होते.


 
Top