तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक संतोष गायकवाड, नवनाथ पांचाळ, शरद सोनवणे, दयानंद फंड सुधाकर चव्हाण, नवनाथ जाधव, राधाकृष्ण राऊत, सतीश अबदारे उपस्थित होते.