सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्व  प्रवाशी गर्दीच्या (सोलापूर, वाडी, कलबुर्गी, कुर्डुवाडी, लातूर, धाराशिव) रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची आणि जनता आहार ची व्यवस्था करण्यात आली आहे.  

उन्हाळ्यात वाढत्या तापमाना मुळे रेल्वे प्रवाशी पिण्याच्या पाण्यासाठी  ट्रेन मधून उतरून पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेल्या प्रवाशांना प्लेटफार्मवर जनरल कोच समोर मोफत  पिण्याचे पाण्याची आणि जन आहाराची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे.


 
Top