धाराशिव (प्रतिनिधी)- जय हिंद क्रिकेट क्लब, बावी यांच्या वतीने शिवसेना नेते आनंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव तालुक्यातील बावी पाटी येथे ही स्पर्धा होणार असून आतापर्यंत ग्रामीण भागातून 16 गावांतून क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे.

यावेळी विष्णू जाधव, बालाजी साळुंखे, सिद्धांत नरवडे, रमेश जाधव, शरद महाडिक, प्रमोद जाधव, सिद्धेश्वर जाधव, महेश जाधव, लखन बनसोडे, सोनू जाधव, सौरभ शिंदे, रामा साळुंखे, सचिन पाटील, प्रशांत तांबे, काकासाहेब खोत आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


 
Top