कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उस्मानाबाद- महाराष्ट्र November 29, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे कार्तिकस्वामीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रकुटकालीन कार्तिकस्वामीची मुर्ती आहे.कार्तिक पौर्णिमा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.