धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामदास कोळगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना आज दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्तिथ भाजपाचे जेष्ठ नेते गुंड गुरूजी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर प्रवीण पाठक, नाना कदम, भारत डोलारे, दत्ता सोनटक्के, डॉ गोविंद कोकाटे, दत्ता सोनटक्के, आनंद भालेराव, किशोर पवार, अभय इंगळे, प्रसाद मुंडे, धनराज नवले, व्यंकटेश कोळी, गिरीष पानसरे,अजिंक्य जगताप, अमोल घोळवे,किशोर तिवारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top