तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील सुप्रसिद्ध गोंधळी सम्राट राजाभाऊ विठ्ठल गायकवाड गोंधळी यांचे बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी राञी 10.39 वा. हदयविकाराचा तीव्र झटका येवुन त्यात त्यांचे दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ऐक मुलगा तीन मुली असा परिवार आहे त्यांच्या वर गुरुवार दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.