धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, आयोजित व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आयोजित 65 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 'किताब लढत- 2023, धाराशिवसाठी माती विभाग व गादी विभागात मोठ्या प्रमाणात रंगतदार लढती सुरू झाल्या आहेत. 20 तारखेला महाराष्ट्र केसरी किताबसाठी फायनल मॅच होणार आहे.

महाराष्ट्र केसरी माती विभाग फेरी विजयी व उपविजयी पैलवान- साकेत यादव पुणे शहर विजयी विरुद्ध हसन पटेल जळगाव, शकील शेख संभाजी नगर  विजयी विरुद्ध कुणाल शेळके रायगड. राज म्हात्रे ठाणे जिल्हा विजयी विरुद्ध खंडू चिंचपाडकार कल्याण, गणेश जगताप हिंगोली विजयी विरुद्ध मोहसीन सौदागर मुंबई शहर, अफीक शेख बीड विजयी विरुद्ध अतुल डावरे कोल्हापूर, श्रीमंत भोसले कोल्हापूर विजयी विरुद्ध तन्मय काळभोर पि . चिंचवड, युवराज चव्हाण अ . नगर विजयी विरुद्ध विजय मांडवे धाराशिव, तानाजी झुंजुर्के अमरावती विजयी विरुद्ध मनीष रायते पुणे जिल्हा, दिग्विजय जाधव मुंबई शहर विजयी विरुद्ध प्रशांत शिंदे ठाणे शहर, प्रवीण सरक सिंधुदुर्ग विजयी विरुद्ध विशाल वाणी संभाजी नजर, विशाल बनकर विजयी विरुद्ध समीर मदने मुंबई शहर, महिंद्र गायकवाड  सोलापूर विजयी विरुद्ध गणेश कुंकळे सातारा, राहुल सूळ वाशीम विजयी विरुद्ध सागर मोठे वर्धा, वेताळ शेळके गोंदिया विजयी विरुद्ध भारत कराड लातूर, पोपट घोडके यवतमाळ विजयी विरुद्ध विकास धोत्रे गडचिरोली.

महाराष्ट्र  केसरी गादी विभाग फेरी विजयी व उपविजयी पैलवान- ज्ञानेश्वर जमदाडे  छ.संभाजी नगर विजयी विरुद्ध रविराज सरवदे सोलापूर, ओंकार पाटील कोल्हापूर विजयी विरुद्ध महंमद शहा धुळे, सारंग सोनटक्के मुंबई विजयी विरुद्ध विकास पाटील वर्धा, शिवराज राक्षे नांदेड विजयी विरुद्ध सुबोध पाटील सांगली, सुदर्शन कोतकर अ नगर विजयी विरुद्ध शुभम जाधव यवतमाळ, बालाराफिक शेख विजयी विरुद्ध प्रशांत जगताप जळगाव, संग्राम पाटील कोल्हापूर विजयी विरुद्ध ऋषिकेश भांडे रत्नागिरी, प्रणव यादव सिंधुदुर्ग विजयी विरुद्ध सुमित कदम हिंगोली, प्रसाद सस्ते पि. चिंचवड विजयी विरुद्ध जय म्हात्रे ठाणे जिल्हा, रोहित जवळकर अमरावती विजयी विरुद्ध शकील शेख छ संभाजी नगर, हर्षद कोकाटे पुणे जिल्हा विजयी विरुद्ध अक्षय शेळके वाशीम, वैभव रासकर मुंबई विजयी विरुद्ध ऋषिकेश देशमुख रायगड, प्रतीक भक्त जालना विजयी विरुद्ध महिपाल यचीयत भंडारा, तुषार दुबे पुणे जिल्हा विजयी विरुद्ध तुषार ठोबरे सातारा, पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर विजयी विरुद्ध गिरिधारी दुबे परभणी,ऋषिकेश बोमणे  लातूर विजयी विरुद्ध आदित्य साळवी. 


 
Top