तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील देविचे उपाध्य रामाचार्य जेवळीकर 88 यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वा दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले सुना नातु परतुंड असा परिवार आहे त्यांच्यावर मंगळवार दुपारी मोतीझरा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top