तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील दहा दिवसाच्या  काळात  भाविक मोठ्या संखेने देवीदर्नशनार्थ आल्याने 15 आँक्टोबर ते  24 आँक्टोबर 2023 या दहा दिवसाचा कालावधीत श्री तुळजाभवानी  चरणी  विविध रुपात  3,73,48,769  रुपये  उत्पन्न  प्राप्त झाले.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानला नवराञोत्सव काळात देणगी दर्शन  1,90,43,400, सिंहासन पेटी 1,06,01,890, दान पेटी 51,40,840 कविश्वस्त निधी 20,28,416, मनी आँर्डर 1,85,138, धनादेश देणगी -1,75,612 , युपीआय आँनलाईन देणगी 1,39,236, नगद अर्पण उत्पन्न -10,903, गोंधळ /जावळ विधी 8780, कोबडे बकरे बोकड खोंड विक्री 5,650, फोटो विक्री -4,93.96,  पुस्तक विक्री  1002, आराध फी 1,963, चरणतिर्थ पेटी 314, सीजीएसटी आऊटपुट 301.38 एसजीएसटी  आऊठपुट 301.38 यात प्रशासन कार्यालायात 3,54,04,691 धार्मिक कार्यालय 10,05,957 गोंधळ कट्टा 7,52,983 कँश इनवर्ड अँण्ड आऊट वर्ड कार्यालाय 1,85,138,ऐकुण 3,,73,48,769 रुपये दहा दिवसात श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानला प्राप्त झाले. यंदाच्या शारदीय नवराञोत्सवात दुष्काळ शेती काममुळे शेतकरी कुंटुंबातील भाविक आला नाही. त्यामुळे दहा दिवसात अकरा लाख भाविकांनी देवीदर्शन घेतले.


 
Top