तेर (प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे  मराठा आंदोलकावर अमानुषपणे पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ धाराशिव तालुक्यातील तेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. याबाबत तेर दुरक्षेत्रचे पो.ना.तरटे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करून संबधित दोषींवर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.


 
Top