कळंब (प्रतिनिधी) - महसूल दिना निमित्त महसूल विभागामार्फत देण्यात येणार्‍या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी कार्य गौरव पुरस्कारा अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते महसूल सहाय्यक संवर्गातून

उत्कृष्ट कर्मचारी कार्य गौरव पुरस्कार उपविभागीय कार्यालय कळंब येथे  कार्यरत असलेले दिनेश मंडलिक यांना प्रदान करण्यात आला .सर्व स्तरातून दिनेश मंडलिक यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.


 
Top