तेर (प्रतिनिधी) - पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयचे राज्याचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी गर्गे यांचा सत्कार करताना तगर अभ्यासक रेवनसिद्ध लामतुरे दिसत आहेत.