सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागाला   वर्ष 20223 ला  रु.  83.99 लाख महसूल उत्पन्न  झाला.  तो मागील वर्ष 2022 च्या रु. 75.93  लाखाच्या तुलनेने 10.60 टक्के जास्त महसूल उत्पन्न झाला.   

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 64,805  भाविक  रेल्वने  पंढरपुरात दाखल  ते  मागील वर्ष 2022 च्या 67,576 भविकाच्या  तुलनेने 4.11 टक्के कमी आहे.  आणि परतीच्या प्रवासाला 69,884  भाविकानी रेल्वेला पसंती दर्शवली. ती  मागील वर्ष 2022 च्या 64, 637 च्या तुलनेने  8.27 टक्के जास्त आहे. 

 
Top