तुळजापूर (प्रतिनीधी) ः- तालुक्यात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची शुक्रवार दिरोजी मतमोजनी तहसिल कार्यालयात होवुन त्यात  चिवरी  येथे शिवकन्या प्रशांत बिराजदार माळुंबा येथे ललीता सुरेश वाघमारे तामलवाडीत सचिन मारुती राऊत हे विजयी झालेतर कात्री येथे पुजा विजय गुरव प्रभाग क्र.  बिनविरोध  निवडुन आल्या आहेतयात भाजपने चिवरी व माळुंब्रा येथे विजयाचा दावा केला आहे.तर तामलवाडी माञ अपक्ष उमेदवार विजयीझाला आहे.धनेगाव येथे सात जागेसाठी उमेदवार उभे न राहील्याने ऐकही जागेसाठी येथे निवडणुक झाली नाही. तुळजापूर तालुका ग्रामपंचायत पोट निवडणुकीची मतमोजणी  तुळजापूर तहसिल कार्यालयात सकाळी पार पडली .तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे  सरपंच पोट निवडणुकीत  सौ. शिवकन्या प्रशांत बिराजदार यांना व सरोजनी मोतीराम शिंदे तर नोटाला चौदा मते पडुन शिवकन्या बिराजदार 156 मतांनी विजयी झाल्या,माळूंब्रा   सौ. ललिता सुरेश वाघमारे,यांना तर प्रियंका नेताजी सुतार यांना  नोटाला तीन मते मिळाले येथे ललिता वाघमारे मताने विजयी झाल्या  तामलवाडी मध्ये सचिन मारुती राऊत यांना   अक्षय अप्पा रणसुरे नोटा मते पडले सचिन राऊत हे मताने विजयी झाले. धनेगाव येथे पुर्नवसन साठी दहा वर्षापासुन  ग्रामस्थांचा निवडणुंका वर बहिष्कार !धनेगावचे पुर्नवसन करण्याच्या मागणी साठी मागील  दहा वर्षापासुन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत , पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच लोकसभा निवडणुकीवर 10 वर्ष बहिष्कार  कायम ठेवल्याने सात जागगेसाठी ऐकही अर्ज प्राप्त झाला नसल्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली नाही अशी माहीती विकास सोसायटी चेअरमन तथा  पोलिस पाटील विकास  जाधव यांनी दिली


 
Top