कळंब / प्रतिनिधी-

 कळंब शहराचे ग्रामदैवत असलेल्या व मांजरा नदीकाठी निसर्गरम्य ठिकाणी इ.स.वी. सन १८१५ मध्ये बांधले गेलेल्या पुरातन जागृत महादेव मंदिर परिसरामध्ये शिवभक्त  अशोक  भडंगे,  प्रेमचंद लोढा, श्रीकांत कळंबकर, री मकरंद पाटील, ॲड  .मनोज चोंदे, या शिवभक्तांच्या वतीने मंदिर परिसरा मध्ये भाविक भक्तांच्या सोयीसाठी सिमेंट बाकडे महादेव मंदिर मंदिरास अर्पण करण्यात आले याचा लोकार्पण कार्यक्रम ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ यांचे शुभ हस्ते महादेवाची व बाकड्यांची पूजा करून संपन्न झाला.

 यावेळी    लिंबराज  चोंदे, ॲड.मनोज चोंदे,  राजाभाऊ कोळपे,  मकरंद पाटील, श्रीकांत कळंबकर,   सुनील देशमुख,   परशुराम देशमाने,  माधवसिंह राजपूत,   प्रशांत पडवळ,  ज्योतीताई सपाटे,  जगदीश महाजन,   संदीप कोकाटे श्री नारायण चोंदे,  बाळासाहेब कथले,  यश सुराणा, सचिन गायकवाड यांचे सह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसरामध्ये सिमेंट बाकडे लोकार्पणचा कार्यक्रम हर हर महादेव च्या घोषणा देत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला

 
Top