तुळजापूर / प्रतिनिधी-

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार दि.११रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

 देविदर्शना नंतर भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी , मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवर, शहराध्यक्ष शांताराम पेंदे सह भाजपा कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top