तुळजापूर / प्रतिनिधी-

 गोरगरीब वर्गातील  पाल्यांचे  शैक्षणिक भविष्य  उज्वल करणारे  दर्जदार शिक्षण मिळण्यासाठी  सरकारी  शाळांन मधुन दर्जदार शिक्षण द्यावे त्याचा  दर्जा उच्च गुणवत्तेचा असावा अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी सैनिक सेल जिल्हा धाराशिव तर्फे तुळजापूर गट शिक्षणाधिकारी यांना .जिल्हाअध्यक्ष दत्ता नवगिरे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी सैनिक सेल जिल्हा धाराशिव तर्फे तुळजापूर गट शिक्षणाधिकारी श्रीमती एम एम इनामदार  यांना देवुन केली .

 सरकारी शाळांन मधुन  शैक्षणिक शैक्षणिक शिक्षण मिळत नसल्याने पालकांचा ओढा खाजगी  शाळा शिकवण्याकडे वाढला आहेते गोरगरीब वर्गातील  पालकांन साठी खर्चिक ठरत आहे .काही पालकांना पाल्याचा शिक्षणासाठी खर्च करणे परवडत अशा पाल्यांचे शिक्षण   मध्येच बंद होत आहे.

शाषण सरकारी शाळेतुन गोरगरीब विध्यार्थांना मिळावे म्हणून  कोट्यावधि  रुपये खर्च  करीत आहेत तिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देत आहे, माञ दर्जदार शिक्षण मिळत नाही.

तरी शाळेत दर्जदार शिक्षण  स्वछता , स्वच्छता गृह ठेवावे   स्पोर्ट बद्दल माहिती देणे  व गुणवत्ता,बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण ,स्वच्छ पिण्याचे पाणी व वर्षातून एकदा सर्व विद्यार्थ्यांचे शारीरिक तपासणी ( मेडिकल)* या सुविधा राबविण्यावर भर देऊन सरकारी शाळा व संस्थांमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता निर्माण करावी 

  अशा योजना राबविल्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारून सर्व सामान्य विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळून आपले उज्वल भविष्य निर्माण करता येईल.


 
Top