धाराशिव : प्रतिनिधी

ढोकी पेट्रोल पंप चौक येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आली.

 यावेळी उपस्थित माजी उपसरपंच आप्पा श्रीमंत कांबळे, नासिर शेख, दौलत गाढवे, राहुल पोरे, अ‍ॅड राजु कसबे, अतुल लोहार, उत्तम किर्तने, अबरार काझी, एस. के. इनामदार, अनीस शेख, मजहर काझी, प्रताप धावारे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top