तेर /प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती,तेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 18 एप्रिलला पशु प्रदर्शन व संकरित वासरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पशु प्रदर्शनात देशी गाय, संकरित गाय, म्हैस, संकरित वासरे यांचा या पशु प्रदर्शनात समावेश आहे.याचा पशुपालकानी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


 
Top