लोहारा / प्रतिनिधी-

 खेड, ता. लोहारा येथील- तानाजी शिवाजी गाडेकर यांनी दि 23.04.2023 रोजी खेड येथे पोलीसांना त्रास देण्याच्या उद्देशाने 112 डायल नंबरवर  कॉल करुन जाणून बूजून खोटी माहिती दिली. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 182 अंतर्गत लोहारा पोलीस ठाणे  येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top