धाराशिव / प्रतिनिधी-

 मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ एन डी बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ शिवकुमार हलकुडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ यू. पी. गंडाळ सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,  डॉ कुलदीप मिटकरी  माता बाल संगोपन अधिकारी, डॉ दीपक मेंढेकर वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, डॉ रफिक अन्सारी जिल्हा  क्षयरोग अधिकारी,  डॉ विवेक होळे वैद्यकीय अधिकारी  यांच्या उपस्थितीत यशवंतराव सभागृह येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आशा कार्यकर्त्यांसाठी क्षयरोगाबाबतचे घडी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच आशा कार्यकर्त्यांना घडी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.


 
Top