तुळजापूर / प्रतिनिधी-

  गृहमंत्री कै. आर.आर पाटील यांचे कट्टर समर्थक पुजारी पञकार कुमार आबा नाईकवाडी यांचे निधन झाल्याचे समजताच कै. आर.आर पाटील यांचे सुपुञ रोहीत पाटील हे बुधवारी तातडीने तुळजापूरला येवुन नाईकवाडी कुंटुंबाचा घरी जावुन  सात्वन केले. यावेळी कै. कुमार नाईकवाडी यांच्या मातोश्री, पत्नी, दोन मुले, चंद्रकांत, नंदकुमार, भाऊ भारत यांचे सात्वन करुन धीर दिला.  यावेळी पञकार संघाचे जिल्हाउपाअध्यक्ष श्रीकांत कदम पञकार संघाचे माजी तालुकाध्यक्षभाजपायुवामोर्चा. शहराध्यक्ष गुडु कदम,  पैलवान शाहु मगर उपस्थितीत होते. 


 
Top