तुळजापूर / प्रतिनिधी-

माघ शुक्ल पक्ष ७  (रथ सप्तमी) शके १९४४ शनिवार दिनांक २८  जानेवारी  २०२३ रोजी श्री तुळजाभवानी देवीजींच्या सिंहासनावर  महाअलंकार पुजा मांडण्यात आली होती. 

श्रीतुळजाभवानी देविजींच्या सिंहासनावर वर्षभरातुन तीन वेळा  रथअलंकार महापुजा देविजींच्या सिंहासनावर मांडण्यात येते. यामध्ये शारदीय नवराञ उत्सव शांकंभरी नवराञोत्सव व रथसप्तमी दिनी देविजींच्या सिंहासनावर  रथअलंकार महापुजा मांडण्यात येते. 

 
Top