उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  येथील तांबरी विभाग येथील रहिवासी सौ.कुंदा विष्णूपंत धाबेकर (वय 75) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.28) दुपारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कपीलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विष्णूपंत धाबेकर यांच्या त्या पत्नी होत.

 
Top