उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोग यांचे कडून औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चा कार्यक्रम घोषीत झालेला आहे.त्या नुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील नियम 159 नुसार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघा करिता 24+7 तत्वावर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद या ठिकाणी (मुख्यालयाच्या) जिल्हास्तरीय मतदार मदत कक्ष/तक्रार निवारण कक्ष व जिल्हा नियंत्रण कक्षासाठी सोबतच्या आदेशात नमूद अधिकारी नमूद अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक आलेली असून सदरील कक्षाचा संपर्क क्रमांक 02472-227526 हा असून इमेल आयडी dydeoosmanabad@gmail.com  हा आहे.


 
Top