तेर/  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथे राजमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.                                                         प्रारंभी मुख्याध्यापक गणपती यरकळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ , शेजाळ वर्षा ,   चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला , चंदकांत गिरे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.


 
Top