तेर/  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहाने प्रारंभ झाला.सप्ताहाचा शुभारंभ आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस.पी‌.पाईकराव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव व्ही.एस.यादव,वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश  वरीष्ठ स्तर व्ही.एस.दासरे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक एस.सी‌.बनसोडे, दत्तात्रय मुळे, पद्माकर फंड, शिवाजीराव नाईकवाडी, पृथ्वीराजसिंह पाटील यांच्या हस्ते विणा, मृदंग,टाळ,गाथा,पताकाचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशांत वाघ, दिपक महाराज खरात, महेश महाराज भोरे,गजानन चौगुले, श्रीमंत फंड, नवनाथ नाईकवाडी, नवनाथ फंड, विलास फंड, धनराज पवार, विष्णू एडके, सुधाकर बुकन, तानाजी आंधळे, दत्ता मगर, सचिन डोंगरे , नामदेव थोडसरे, कल्याण कानडे,उमेश राऊत,सरपंच दिदि काळे, नंदकुमार नाईकवाडी, सतिष कदम, किशोर काळे, नवनाथ पसारे, संजय लोमटे, पांडुरंग कोळेकर, वैभव डीगे, सचिन आबदारे,रामा कोळी, राजाभाऊ आंधळे, जोशीला लोमटे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top