तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजापूर  मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगरुळ येथील जेष्ठ शिक्षक श्री जब्बार शेख सर यांना प्रदान करण्यात आला. 

  माजी नगराध्यक्ष श्री नानासाहेब पाटील व राजकुमार धुरगुडे यांच्या  हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धुरगुडे ,शैलेश धुरगुडे, विलास गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.   या  निमित्ताने आज विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनच्या  व सर्व शिक्षक वृन्दानच्या  उपस्थितीत श्री जब्बार सरांचा सत्कार करण्यात आला.  

 
Top