परंडा /प्रतिनिधी -

परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथे गुरुवार दिनांक १९ जानेवारी  रोजी सायंकाळी ७ वाजता वीर शिरोमणी श्री महराणा प्रतापसिंह यांची ४२५ वी पुण्यतिथी येथील बालवीर गणेश मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.श्री महाराणाप्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा  प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल  यांच्या  हास्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. 

या वेळी राजापुरा गल्लीतील बालवीर गणेश मंडळाचे  पदधिकारी  संकेतसिंह ठाकूर.मदनसिंह सद्धीवाल , अॅड पृथ्वीराज सद्धीवाल ,किरणसिंह ठाकूर ,प्रविण मिश्रा ,धीरजसिंह ठाकूर ,आदर्शसिंह ठाकूर ,किशोर महाराज बैरागी , अमर ठाकूर अमितसिंह सद्धीवाल , राहुल सिंह सद्धीवाल , रोहितसिंह सद्धीवाल , अमरसिंह ठाकूर , सुधीरसिंह चव्हाण ,बल्ली ठाकूर , बंटी ठाकूर , सुरज ठाकूर , व्यंकटेश दीक्षित , मदन दीक्षित ,राज वळसंगकर , विलास मदने , अशीतोष तिवारी ,गोरख देशमाने ,विक्रम  मिश्वा , रोहण सुरवसे  आदींच्या उपस्थितीत महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 
Top