वाशी /प्रतिनिधी -

घाटपिंप्री (ता. वाशी) येथे  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना या निवडणूकीत  रंगत आणलेल्या प्रदीप सोळुंके यांनी आपले मित्र राम पवार यांना निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने कीर्तनास येण्याचा शब्द दिला होता

 दिलेला शब्द पाळला -

 दिलेला शब्द पाळणारे प्रदीप  सोळुंके यांनी एवढ्या अटीतटीच्या काळात आणि विशेषतः एक मोठे ऑपरेशन झालेले असतांना या कीर्तनासाठी जाऊन वाशी तालुक्यातील घाटपिंप्री येथे कीर्तनसेवा करून दिलेला शब्द पाळला.

यामुळे सर्वत्र प्रदीप  सोळुंके यांचे कौतुक होत आहे.


 
Top