परंडा /प्रतिनिधी -

भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव (आवारपिंपरीकर) यांच्या वतीने सन २०२३ या वर्षीच्या छापन्यात आलेल्या “भारतीय जनता पार्टी” या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते “संवाद” निवासस्थानी संपन्न झाला.

     यावेळी जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे, उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, सतिश देवकर, नितीन सावंत, शिंदे सर, सिध्दीक हन्नुरे, दादा पाटील, भाऊसाहेब गुडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top