तुळजापूर /प्रतिनिधी

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2022 च्या निवडणुकीत लहुजी शक्ती सेनेचा उमेदवाराची बिनविरोध निवड झाली . 

 लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षीरसागर  यांच्या पत्नी सौ. मीरा विजय क्षिरसागर यांची आपसिंगा ग्रा.प. सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त कळताच   लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकत्यांनी   तुळजापूर व आपसिंगा  येथे आनंदोत्सव साजरा केला.

 
Top