तुळजापूर  / प्रतिनिधी-  

तिर्थक्षेञ तुळजापूरात उभारण्यात  आलेल्या छञपती शिवाजी महाराज  चौकातील सुशोभीकरण अंतर्गत  विद्युतीकरण  केलेल्या कामाचे उद्घाटन माजी जिल्हा परीषद उपाध्यक्षा  सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, यांच्या हस्ते करण्यात  आले.

यावेळी  पो. नि अिदनाथ काशीद,  नारायण नन्नवरे  पिटु गंगणे, सचिन रोचकर,  पंडीतराव जगदाळे,औदुंबर कदम, अमर हंगरगेकर, किशोर साठे,माऊली भोसले,अजित परमेश्वर,नरेश अमृतराव,विशाल रोचकरी,आबासाहेब कापसे, नागेश नाईक तसेच शिवाजी बोधले,सुहासराव साळुंके,अविनाश गंगणे,आनंद कंदले,नारायण नन्नवरे,नानासाहेब डोंगरे,भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंन्दे,नितीन भांजी तसेच तुळजापूर शहरातील शिवभक्त,शहरवासी उपस्थित होते. 


 
Top