उस्मानाबाद/प्रतिनिधी-

 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय सं‍विधान दिनानिमित्त संविधान कोनशिलेचे अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते अनावरण करुन संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

 यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, बोथीकर तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top