उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुधीर पाटील, नितीन काळे, राजसिंहराजेनिंबाळकर व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top