उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय खेल प्राधिकरण यांनी  फिट इंडिया मोहिमेअंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केलेली आहे.

   त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक यांनी फिट इंडिया प्रश्न मंजुषा 2022 मध्ये  सहभाग नोंदण्यासाठी   http://fitindia.nta.ac.in  या लिंकवरून दि.  15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयांनी  नोंदणी करण्याचे आवाहन   जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. 

 
Top