तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या अाश्विनी पौर्णिमेदिवसी श्री तुळजाभवानी मंदीरात देवी भक्ताने  नेञदिपक आकर्षक   फुलांची आरास साकारला होती.

 यात राजेशहाजी महाध्दार समोर आकर्षक भव्यदिव्य अशी शंभु महादेवाची भव्य प्रतिमा फुलांच्या माध्यमातून साकारली होती.  मंदीरात सर्वञ फुलांचे आकर्षक असा आरास साकारला होती. पुणे येथील देविभक्त आरआर किराड यांच्या वतीने ही फुलांचा आरास मांडण्यात आली होती. 

 

 
Top