तुळजापूर  / प्रतिनिधी-

नगरपरिषदची  महावितरणची चालु  दोन महिन्याची पाणीपुरवठा वीज थकबाकी थकल्याने महावितरनने बुधवार दि १२रोजी विज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे  शहराला बुधवार, गुरुवार पाणीपुरवठा होवु शकला नाही. 

तुळजापूर नगरपरिषदेला वर्षांचे पाणीपुरवठाचे १ कोटी १६ लाख रुपये बिल येते  दोन महिन्याचे  पाणी पुरवठ्याचेे चालु बिल अठरा लाख थकल्याने महावितरणने तुळजापूर  नगरपरिषदचे नळदुर्ग येथील पाणीपुरवठा वीज कनेक्शन कट केले दोन दिवस शहर वासियांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागले . 

 
Top