उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नांदुर्गा गावात सुरेश  याच्या वाढदिवसानिमित्त गावातमध्ये रक्तदान शिबीर, पशुवैद्यकीय तपासणी, जैविक शेती म्रदा संधारण, व गरजु लोकांना अन्न वाटत आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे जिल्हा मल्हार आर्मी जिल्हाध्यक्ष बालाजी वगैरे, मराठवाडा अध्यक्ष अण्णा बंडगर जिल्हा उपाध्यक्ष समाधान पडळकर, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल खटके व हरिभाऊ ढेरे तसेच नांदुर्गा येथील मल्हार आर्मी शाखेचे अध्यक्ष ईरनाथ गाढवे, उपाध्यक्ष किशोर खटके,  प्रविण खटके, सोमनाथ खटके, किसन खटके, धनंजय खटके, वैभव खटके, मारुती खटके,  विठ्ठल खटके, मोहन खटके, बतास मिसाळ, ज्ञानदेव खटके, तानाजी कोरे,गणेश प्रताप, दीपक कांबळे तसेच सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती होती

दरम्यान सह्याद्री बँक ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.अशोक गायकवाड महेश जाधव व जैविक शेती कंपनीचे अध्यक्ष    गौतम सर   यांनी मार्गदर्शन केले व विनोद पटेल मॅडम,  शहाजी बनकर व  त्यांच्या सहकार्य यांनी गुजरात येथून येऊन नांदुर्गा येथील मल्हार आर्मी चे संस्थापक श्री सुरेश  कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेले कार्यक्रमात सहभाग घेतला व नांदुर्गा शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व जिल्हास्तरीय   वरिष्ठ मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमा त सर्व मान्यवर उपस्थित होते.


 
Top