उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील विसर्जन विहिरी जवळ मसाप माजी अध्यक्ष स्व. माधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

याप्रसंगी कलाविष्कार अकादमीचे मार्गदर्शक पं. दिपक लिंगे , अध्यक्ष  युवराज नळे, सचिव शेषनाथ वाघ, भागवत घेवारे, जिल्हा संस्कार भारती अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर , मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे, राजाभाऊ कारंडे,धनंजय जेवळीकर, विधिज्ञ अमोल वरुडकर , राजा परदेशी, संग्राम बनसोडे उपस्थित होते. कवी युवराज नळे, प्रभाकर चोराखळीकर, भागवत घेवार स्व. माधव गरड यांच्या विषयी मनोगत करण्यात आली 

 
Top