उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कै.सौ. शारदा गोविंद टिके यांच्या स्मरणार्थ  मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक प्राध्यापक डॉ. सचिन टिके यांनी केले आहे. 

  या शिबिराचे आयोजन रविवार 7 ऑगस्ट रोजी  सकाळी 11 ते 2 या वेळेत  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, एसटी कॉलनी, भवानी चौक , सांजा रोड येथे करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी   करून उपचार करण्यात येणार आहेत. जास्तीत  जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुर्वेदिक महाविद्यालयातील  सहायक प्राध्यापक डॉ. प्रा. सचिन टिके यांनी केले आहे. 


 
Top