तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीतील श्री मुदग्लेश्वर येथे चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध मिठाईने आरास मांडून श्री मूदग्लेश्वरांची पूजा करण्यात आली .

या पूजेसाठी 15 प्रकार ची 20 किलो मिठाई वापरण्यात आली . श्री - मुदग्लेश्वर सेवा समितीवतीने हा मिठाई आरास करण्यात आला होता.

 
Top