उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र,आनंद नगर  येथे 35 निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा (ॲल्युमिनियम)  लिलाव  दि.02 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता करण्यात येणार आहे.लिलावा साठी उपलब्ध असणारे साहित्य दि.22 जुलै 2022 ते 1 ऑगस्ट 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेमध्ये पाहावयास मिळेल, लिलावामध्ये जास्तीची बोली बोलणाऱ्यास लिलाव देण्यात येईल व त्याप्रमाणे येणारी रक्कम माल उचलण्याआधी भरणा करावी याची सर्व भंगार व्यवसायिकांनी नोंद घ्यावी  असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.


 
Top