परांडा /प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात सोमवार दिनांक १८ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी महाविद्यालयातील आयक्यूएसी चेअरमन डॉ. महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ.सचिन चव्हाण ,डॉ अतुल हुंबे ,डॉ प्रकाश सरवदे, प्रा जगन्नाथ माळी, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे अनिल जानराव आदी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top