तुळजापूर / प्रतिनिधी-

  लक्ष्मीबाई नरहरी ( केशव ) कदम (७८) यांचे मंगळवार दि.12रोजी सांयकाळी ७.३० वा. निधन झाले . त्यांच्या पश्चात  दोन मुले , एक मुलगी असा परिवार आहे. कै. लक्ष्मीबाई कदम या पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या मातोश्री होत्या .कै. लक्ष्मीबाई कदम यांचा स्वभाव धार्मीक,सामाजिक वृत्तीचा असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सकाळी त्यांच्यावर मोतीझरा परिसरातील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनेक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. कदम परिवाराच्या दुखाद पु.वि.लोकराज्य परिवार व भास्कर परिवार सहभागी आहे. 

 
Top