उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार गुरुवारी (दि.९) सायंकाळी नूतन पाेलिस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांनी अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून स्वीकारला. या प्रसंगी पोलिस मुख्यालयातील उपअधीक्षक (गृह) अंजुम शेख यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होता.

 
Top