स्मानाबाद / प्रतिनिधी-

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त येवती येथे मल्हार प्रतिष्ठान व मल्हार आर्मी यांच्या वतीने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने पार पडले . शिबिराचे उद्घाटन सरपंच निशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बालाजी हुबाले , पोपट खांडेकर , संजय वैद्य, संतोष मोठे, राम पाटील, विजयकुमार माने, बाळासाहेब खांडेकर, निळकंठ कोपनवार, समाधान पडुळकर , अजित पाटील, विशाल हुबाले, माऊली हुबाले , सचिन मोठे , वैभव वैद्ये, गुरुनाथ खांडेकर,  दीपक खांडेकर,  महादेव खांडेकर, महावीर हुबाले, अमोल हुबाले, नागनाथ गडदे, शुभम पडुळकर, बालाजी चव्हाण, लक्ष्मीकांत पाटील , विठ्ठल माळी,  पांडुरंग गाजरे , आलम पठाण , सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांचे कर्मचारी अशोक गायकवाड,  सोहेल कोतवाल,  स्वप्निल करंजकर यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. 


 
Top