तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्री. संत शिरोमणी गोरोबा काका जन्मस्थान वाडा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था व कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचीही उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी ह.भ.प.वामन महाराज शिंदे होते.

 यावेळी हे.भ.प.दिपक महाराज खरात ही.भ.प.गुलाब महाराज कुंभार यांचे प्रवचन संपन्न झाले.यावेळी  अशोकराव सोनवणे, विनायक राऊत, सतिष दरेकर, दत्ता कुंभार, राजेंद्र बोरूडे,देवराव कापडे, मोहनराव जगदाळे, विश्वनाथ कोळमकर, रंगनाथ सूर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी कुंभार समाजाच्या समन्वय समितीचे  तथा महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष अशोकराव सोनवणे,देवरावजी कापडे, सुरेश हिरे  ,सतीश  दरेकर , संजय गाते  , विश्वनाथजी कोलमकर , रंगनाथजी सुर्यवंशी , सोमनाथ सोनवणे , बबनराव गोरे  कृष्णाआप्पा सोनावले, सुधीरजी चांदेकर, ज्ञानेश्वर चांदेकर, मारुतराव कातवरे, नागनाथ  कुंभार, विनायकजी राऊत , रमाकांत क्षीरसागर, संजयजी राजे कुंभश्री, संजयजी रुईकर , संजयजी जोर्ले , विजय चव्हाण ,अजय मर्केंडवा, एम. के मोरे, महादेव खटावकर , सुरेश कोते ,ॲड.सोपानराव बुडबाडकर,

 कमलाकर केंभुळकर , सतीशजी पाषाणकर, सुभाषजी टेटवार , उत्तम मांजरमकर, रामकृष्ण सावीकर, प्रल्हाद तावरे, दीपक शिरवळकर, लक्ष्मण कुंभार, संजय बेल्लाले, संतोष पाषाणकर , दत्ताभाऊ डाळजकर , नितीन घोडके , बाळासाहेब कुंभार भाग्यवंत कुंभार , प्रशांत गुडापे, विजय देवडे , दिलीप खांडेकर , पांडुरंग कुंभार , भीमाशंकर म्हेत्रे तसेच महाराष्ट्र राज्यातून  आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून कुंभार  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खटावकर यांनी केले तर सूत्रसंचालन महादेव कुंभार यांनी केले.तर आभार नागनाथ कुंभार यांनी मानले.

 
Top